शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

पत्नीसोबतच्या किरकोळ वादातून पतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 1:23 PM

पती-पत्नीत झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

वाकड : पती-पत्नीत झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काळेवाडी येथे गुरुवारी ( दि. १९ एप्रिल ) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. राहुल विश्वनाथ रिकीबे (वय ३२, रा. श्रीकृष्ण कॉलनी नढेनगर, काळेवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री रिकीबे व त्यांची पत्नी यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. यानंतर सकाळी त्यांच्या पत्नी मुलाला पोलिओ डोस देण्यासाठी हडपसरला आपल्या आईकडे गेल्या. दरम्यान, राहुल यांनी छताच्या लोखंडी हुकला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. बराच वेळ होऊनही राहुल जेवायला न आल्याने शेजारच्या गल्लीत राहत असलेल्या राहुल यांच्या आई घरी पाहायला आल्या असता दरवाजा उघडा ठेवून राहुलने आत्महत्या केल्याचे उघड झाले. 

टॅग्स :wakadवाकडDeathमृत्यूPoliceपोलिस