शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

पतीने केलेल्या गंभीर मारहाणीत पत्नीचा मृत्यू : विश्रांतवाडी भिमनगर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 6:05 PM

पतीने पत्नीला केलेल्या गंभीर मारहाणीत पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पुणे : पतीने पत्नीला केलेल्या गंभीर मारहाणीत पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या घटनेत रमाबाई ज्ञानेश्वर गायकवाड (वय 35,रा.भिमनगर विश्रांतवाडी) यांचा खून झाला असून याप्रकरणी त्यांचा पती ज्ञानेश्वर आबा गायकवाड (वय40) याला विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि.19 जुलै रोजी रमाबाई व ज्ञानेश्वर यांच्यात वादावादी झाली. या भांडणात ज्ञानेश्वर याने  रमाबाई हिच्या डोक्यात लोखंडी राॅड मारून गंभीर जखमी केले. स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान शनिवारी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.वैयक्तिक कारणांमुळे पतीने हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड व इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी भेटी दिल्या.  याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल  करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनVishrantwadiविश्रांतवाडी