शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खुन, पुण्यातील घटना, पतीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 21:17 IST

देवराम हा रंगकाम करतो़ कोमल या वडारवाडीत धुणेभांड्यांची कामे करीत असत़. गेल्या काही दिवसांपासून तो पत्नी कोमल हिच्या चारित्र्याचा संशय घेत होता़. देवरामने कोमल हिला रविवारी दुपारी घरापासून जवळ असलेल्या हनुमान टेकडीवरील  पॅगोडाच्या जवळ घेऊन गेला़ तेथे त्याने तीक्ष्ण हत्याराने तिच्या गळ्यावर, पाठीवर सपासप वार केले़

पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन तीक्ष्ण हत्याराने वार करुन पत्नीचा खुन करण्याची घटना हनुमान टेकडी परिसरात रविवारी दुपारी उघडकीस आली़. कोमल देवराम देवकर (वय ३२, रा़ जुनी वडारवाडी) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे़ याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी पती देवराम शेट्टी देवकर याला अटक केली आहे़ 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, देवराम हा रंगकाम करतो़ कोमल या वडारवाडीत धुणेभांड्यांची कामे करीत असत़. गेल्या काही दिवसांपासून तो पत्नी कोमल हिच्या चारित्र्याचा संशय घेत होता़ या कारणावरुन त्यांच्यात वाद होत असत़ देवरामने कोमल हिला रविवारी दुपारी घरापासून जवळ असलेल्या हनुमान टेकडीवरील  पॅगोडाच्या जवळ घेऊन गेला़ तेथे त्याने तीक्ष्ण हत्याराने तिच्या गळ्यावर, पाठीवर सपासप वार केले़ यावेळी हा प्रकार हनुमान टेकडीवर असलेल्या काही नागारिकांनी पाहिला़. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली़ घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कदम, पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोलंबीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली़ देवकर याला पोलिसांनी अटक केली आहे़. चारित्र्याच्या संशयावरुन त्याने पतीचा खुन केल्याची माहिती तिच्या मामाने पोलिसांना दिली़.  

 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाdeccan gymkhanaडेक्कन जिमखाना