शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीशी अनैतिक संबंध असल्याने पतीकडून पत्नीचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 20:06 IST

पतीचे एका मुलीशी अनैतिक संबंध असल्याने त्यांना महिलेची अडचण

पिंपरी : एका मुलीशी अनैतिक संबंध असल्याने पतीकडून विवाहितेचा छळ केला. तसेच सासूनेही शिवीगाळ करून क्रुर वागणूक दिली. पुणे येथील हडपसर, रामटेकडी येथे २५ फेब्रुवारी २०१८ पासून वेळोवेळी हा प्रकार घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी २७ वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  याप्रकरणी २७ वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचा पती व सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला रामटेकडी येथे तिच्या सासरी नांदावयास असताना पती व सासून तिचा छळ केला. महिला रामटेकडी येथे तिच्या सासरी नांदावयास असताना पती व सासून तिचा छळ केला. पतीचे एका मुलीशी अनैतिक संबंध असल्याने त्यांना महिलेची अडचण होत असल्याने पती व सासूने किरकोळ कारणांवरून फिर्यादी महिलेशी वेळोवेळी वाद घातला. शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देऊन, छळ करून फिर्यादी महिलेला क्रुर वागणूक दिली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाPoliceपोलिस