शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पुण्यात शेकडो झाडे जमीनदोस्त, परतीचा पाऊस झाडांच्या ‘मुळावर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 02:36 IST

सकाळी कडक ऊन आणि दुपारनंतर मुसळधार पाऊस असे वातावरण गेले काही दिवस पुणेकर अनुभवत आहेत.

पुणे : गेल्या आठवडाभरापासून पुण्यात होत असलेल्या परतीच्या पावसामुळे शहरातील विविध भागांतील शेकडो झाडे जमीनदोस्त झाली आहेत. काल संध्याकाळी झालेल्या पावसात २९ झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. यातील सर्वात जास्त घटना या कोरेगाव पार्क भागातील आहेत.सकाळी कडक ऊन आणि दुपारनंतर मुसळधार पाऊस असे वातावरण गेले काही दिवस पुणेकर अनुभवत आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यासोबत येणाºया पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरुप येत आहे. दुपारनंतर अचानक आभाळ भरून येते, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात होते. यात जोरात वाहणाºया वाºयामुळे झाडे उन्मळून पडण्याच्या घटना वाढत आहेत. रस्त्यावरची मोठमोठाली झाडे या पावसाच्या तडाख्यात सापडत असून अनेक झाडे मुळापासून उखडून पडली आहेत. मंगळवारी झालेल्या पावसात कोरेगाव पार्क येथील बंगल्यांमधील अनेक झाडे जमीनदोस्त झाली. रांगेत असलेल्या बंगल्यांमधील ही झाडे पडल्याने रस्त्यावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती. त्याचबरोबर अनेक वाहनांचेही नुकसान झाले. झाडपडीमुळे काही भागातला वीजपुरवठा खंडित झाला होता. अग्निशमन दलाच्यावतीने युद्धपातळीवर ही झाडे दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले होते.आजही या झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडलेल्या आढळून आल्या. दरम्यान, रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करताना अचानक पडलेल्या फांदीमुळे अग्निशमन दलाचे पाच जवान जखमी झाले आहेत. यातील चार जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर एक जवान गंभीर जखमी आहे.

 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस