शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दौंडला दोन दिवसांत पकडले तब्बल शंभर मोकाट कुत्रे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 18:24 IST

गेल्या दीड ते दोन महिन्यात २0 ते २५ नागरिकांना कुत्रे चावल्याच्या घटना घडल्या होत्या.

ठळक मुद्देअंगावर धावून जाणे, अचानक दुचाकी वाहनांसमोर येणे, यामुळे अपघाताचे वाढले प्रमाण

दौंड  : दौंड शहरात गेल्या दोन दिवसात सुमारे १00 मोकाट कुत्री पकडण्यात आली आहेत. शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला होता. काही कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेतल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. तर गेल्या दोन वर्षात कुत्रं चावल्याने दोन वेगवेगळ्या लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.  रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, अचानक दुचाकी वाहनांसमोर येणे, यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते. तर दुसरीकडे कुत्रे चावल्यामुळे नागरिकांना लसीकरणासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. गेल्या दीड ते दोन महिन्यात २0 ते २५ नागरिकांना कुत्रे चावल्याच्या घटना घडल्यामुळे अनेक नागरिकांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा म्हणून नगर प्रशासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार शहरातील विविध भागातून पिंजरा लावून मोकाट कुत्री पकडण्यात आली आहे.  बुधवारी ४५ तर गुरुवारी ५५ कुत्रे पकडण्यात आली आहेत. 

टॅग्स :Puneपुणेdogकुत्रा