शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

येळकोट येळकोट जय मल्हार! भंडारा अन् खोबऱ्याच्या उधळणीत न्हाऊन गेली जेजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 13:13 IST

सोमवती अमावस्या यात्रेनिमित्त जेजुरीत भाविकांची गर्दी...

जेजुरी (पुणे): तीर्थक्षेत्र जेजुरीत आज सोमवती अमावस्या यात्रेनिमित्त प्रचंड गर्दी झाली होती. सुमारे तीन लाखांवर भाविकांनी आज कुलदैवत खंडेरायाच्या देवदर्शन घेतले. आज सकाळी ११ वाजता देवाच्या मानकऱ्यांनी इशारात केल्यानंतर देवाचे खांदेकरी, मानकऱ्यांनी सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जयमल्हारच्या जयघोषात उत्सवमूर्तींची पालखी क-हा स्नानासाठी उचलली.

यावेळी बंदुकीच्या फैरी झाडून पालखी सोहळ्याला सलामी देण्यात आली. गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून सोहळ्याने क-हा नदीकडे प्रस्थान ठेवले. सायंकाळी ४ वाजता कऱ्हा नदीवर उत्सवमूर्तींना स्नान घालण्यात येणार आहे.

सोमवती अमावस्या असल्याने संपूर्ण दिवसभर राज्यभरातून आलेले भाविक गडावर जाऊन कुलदैवताचे दर्शन घेत होते. सदानंदाचा जयघोष आणि भंडार खोबऱ्याच्या उधळणीने संपूर्ण गडकोट आणि जेजुरीतील मुख्य रस्त्यावरून पिवळा धमक भंडाऱ्यात न्हाऊन निघाले होते. यामुळे सोन्याच्या जेजुरीचा प्रत्यय येत होता. भाविकांची दर्शन सोय, चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :PuneपुणेJejuriजेजुरी