घर कोसळले ..
By Admin | Updated: July 30, 2015 00:57 IST2015-07-30T00:57:44+5:302015-07-30T00:57:44+5:30
यात त्याचे मोठे नुकसान झाले असून कंत्राटदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरला आहे.

घर कोसळले ..
ब्रह्मपुरी शहरातील कुर्झा प्रभागात नाली बांधकाम करताना कंत्राटदाराने घराला लावलेले मोठे दगड काढले. त्यामुळे मनोज बिलोने यांचे घर कोसळले. यात त्याचे मोठे नुकसान झाले असून कंत्राटदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरला आहे.