शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

रहाटणीत हॉटेलच्या सुरक्षारक्षकांकडून ग्राहकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 15:41 IST

रहाटणी येथील एका हॉटेलमध्ये फिर्यादी आपल्या मित्र मैत्रिणींसोबत गेले होते. त्यावेळी हॉटेल व्यवस्थापकांनी हॉटेल बंद करण्याची वेळ झाली आहे असे सांगून जेवण देण्यास नकार दिला त्यावरून दोघांमध्ये वाद झाला.

ठळक मुद्दे हातातील लोखंडी कडे मारल्याने फिर्यादीच्या डोक्यास मार

पिंपरी : हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांनी ग्राहकाला किरकोळ कारणावरून मारहाण केली. हा प्रकार शनिवारी रात्री बाराच्या सुमारास रहाटणी येथे घडला. गणेश विट्ठल पिदुलकर (२८, रा. हिंजवडी) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरूवारी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश करम गंगावणे, अमोल विलास चौधरी आणि मंगेश वाघंबर दुवे या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, गुन्ह्याची कबुली देऊन त्यांनी अन्य दोन आरोपींची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी सनी मायकल गायकवाड, विनितकुमार विनोदकुमार सिंग या दोघांनाही ताब्यात घेतले. याबाबतची सविस्तर माहिती अशी, रहाटणीतील एका हॉटेलात गणेश आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शनिवारी रात्री गेला होता. रितसर रक्कम भरून त्याने पबचे कुपन घेतले होते. हॉटेल बंद करण्याची वेळ झाली आहे, आता जेवण देणार नाही असे हॉटेल व्यवस्थापकाने सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हातातील लोखंडी कडे मारल्याने फिर्यादीच्या डोक्यास मार लागला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे.  

टॅग्स :rahatniरहाटणीCrimeगुन्हाPoliceपोलिसhotelहॉटेल