शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वारजे येथे हॉटेल मालकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 15:05 IST

रात्री दहाच्या सुमारास हॉटेलचे मालक अमर कणसे यांनी एका मित्राला फोन करुन आपण आता खडकवासला येथे असून आत्महत्या करत असल्याचे सांगितले़. पोलिसांनी खडकवासला परिसरात शोध घेतला असता ते ...

ठळक मुद्देमित्रांना फोन करुन दिली होती अगोदर माहिती

पुणे : वारजे येथील राजमुद्रा हॉटेलच्या मालकाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली़  हा प्रकार मंगळवारी सकाळी पावणेअकरा वाजता उघडकीस आला़. अमर गुरुनाथ कणसे (वय ४९, रा़ समर्थ कुंज अपार्टमेंट, धायरी) असे त्यांचे नाव आहे़. वारजे येथील कात्रज देहुरोड बाह्यवळण मार्गावर राजमुद्रा हे हॉटेल आहे़. हॉटेलचे मालक अमर कणसे यांनी सोमवारी रात्री आपल्या फेसबुकवर अकाउंटवर आपण आत्महत्या करत असल्याचे लिहिले़. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास त्यांनी एका मित्राला फोन करुन आपण आता खडकवासला येथे असून आत्महत्या करत असल्याचे सांगितले़. या मित्राने तातडीने वारजे पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली़. वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रभर खडकवासला परिसरात शोध घेतला़. परंतु ते सापडले नाही. हॉटेल राजमुद्राच्या जवळच एक पंक्चरचे दुकान आहे़. तेथील कामगाराला सकाळी पावणेअकराच्या सुमारास हॉटेलच्या मागील बाजूला जुनी अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत अमर कणसे हे मृत अवस्थेत पडलेले दिसले़. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली़. पोलिसांनी त्यांचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला आहे़. डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला असून वारजे पोलीस अधिक तपास करत आहे. 

टॅग्स :Warje Malwadiवारजे माळवाडीhotelहॉटेलbusinessव्यवसायDeathमृत्यूPoliceपोलिस