शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या धास्तीने " त्यांचे " अन्नदाते रस्त्यावर फिरकेना ; उपाशी पोटी जगणं त्यांचं काही केल्या संपेना..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 17:08 IST

मागील काही दिवसांत लोक रस्त्यांवर फिरकेनासे झाल्याने या भटक्या श्वानांना खायला काहीच मिळेनासे झाले आहे.

ठळक मुद्देबहुसंख्य भूकेलेले: कंटेनर मुक्त पुण्यामुळे कचराही नाही तोंड घालायला

पुणे: कोरोना विषाणूचा संसर्ग पसरु नये म्हणून लॉक संचारबंदी जाहीर करण्यात आली. त्यामुळे प्राण्यांविषयी संवेदनशील भावना जपत त्यांना खायला टाकणारे माणसे रस्त्यावर फिरायला येणे बंद झाले. त्यात सगळ्यात पंचाईत झाली ती भटक्या श्वानांची. मागील काही दिवसांत लोक रस्त्यांवर फिरकेनासे झाल्याने या भटक्या श्वानांना खायला काहीच मिळेनासे झाले आहे. एरवी साचलेल्या कचर्यात तोंड घालून ते पोट भरत असतात, मात्र कंटेनर मुक्त पुण्यामुळे आता हा कचराही त्यांना मिळेनासा झाला आहे. यातून एखादी नवीच समस्या निर्माण होण्याचा धोका आहे असे काही ज्येष्ठ नागरिकांचे मत आहे.दिवसभर कुठेतरी शांतपणे फिरत असणारे हे भटके श्वान रात्री मात्र आक्रमक होतात. कचरा शोधत त्यावरच पोट भरतात. तसेच काही प्राणीप्रेमी व संस्था संघटनांकडून त्यांना खायलाही दिले जाते. आता मात्र त्यांच्या खाण्यावरच प्रश्नचिन्ह लागले आहे. दिवसाही कोणी फिरकत नाही व रात्री तर रस्त्यावर माणूसही दिसत नाही, त्यामुळे गल्लीबोळातील ही भटकी कुत्री भलतीच आक्रमक झाली आहेत. मोठ्याने भुंकणे, इवळणे असे प्रकार त्यांच्याकडून होत आहेत. चुकून एखादे कोणी रस्त्यावरून वाहन घेऊन जात असेल तर त्याच्यामागे ही कुत्री लागतात व त्यांना घाबरवून टाकतात.याचा काहीतरी विचार व्हावा असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. --------याश्वानांविषयीचाविचार झाला पाहिजे. आम्ही काही मित्र आमच्या परिसरातील अशा भटक्या श्वानांना खायला देत असतो. तेही जीवच आहेत. त्यांचा विचार व्हावा असे आम्हाला वाटते. त्यांना खायला देण्याची परवानगी मिळावी म्हणून आत्ता आम्ही दत्तवाडी पोलिस ठाण्यात आलो आहोत. घेवारे म्हणून इथे आत्ता वरिष्ठ अधिकारी आहेत. ते आमचे म्हणणे ऐकत आहेत.सौरभ भोमकर , प्राणी प्रेमी कार्यकर्ता.

टॅग्स :Puneपुणेdogकुत्राCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस