शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवडमध्ये पोलीस ठाण्यासमोरच गुंडाचा राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 17:18 IST

हाणामारी केल्याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल, तर आठ जण अटकेत

पिंपरी: एका तरुणीमुळे दोन गटात वाद निर्माण झाला होता. त्या दोन गटांनी बेकायदेशीर जमाव करून चिंचवड पोलिस ठाण्यासमोर हाणामारी केल्याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. 

अजित संतोष कांबळे (वय २५), सचिन भिकाजी ताकपिरे (वय ३५), सनी नागेश वाघमारे (वय २१), साहिल व्यंकटेश वर्मा (वय १९), विकी नागेश वाघमारे (वय २०, सर्व रा. काळेवाडी), शोएब इरशाद शेख (वय १९, रा. पिंपरी), पंकज सुहास पाटील (वय १८), संदीप रामचंद्र घोडके (वय ३७, दोन्ही रा. चिंचवड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह सागर धनंजय कांबळे (वय १८),  अलका धनंजय कांबळे (वय ३७), कुसुम भिकाजी ताकपिरे (वय ५५, तिघेही रा. काळेवाडी), सुधा सुहास पाटील (वय ४२, रा. चिंचवड) तसेच एक अल्पवयीन मुलगी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण मुरलीधर नरवडे यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाईक तरूणीशी बोलण्यासाठी आल्याच्या कारणावरून राग मनात धरून वाद झाला होता. त्यावरून दोन गटात चिंचवड पोलीस ठाण्यासमोर हाणामारी झाली. त्यांनी बेकायदेशीर जमाव जमा केला. त्यानंतर एकमेकांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गर्दी करून मारामारी केल्याप्रकरणी आरोपींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक