वेल्ह्यात कोरोना योद्धयांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:10 IST2021-07-16T04:10:12+5:302021-07-16T04:10:12+5:30

या वेळी इतिहास संशोधक, मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष, दत्ताजी नलावडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नाना राऊत, भोर वेल्हे (राजगड) ...

Honoring Corona Warriors in Velha | वेल्ह्यात कोरोना योद्धयांचा सन्मान

वेल्ह्यात कोरोना योद्धयांचा सन्मान

या वेळी इतिहास संशोधक, मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष, दत्ताजी नलावडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नाना राऊत, भोर वेल्हे (राजगड) नागरी कृती समितीचे अध्यक्ष अमोल पडवळ, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेंडकर, उपाध्यक्ष गणेश जागडे, वेल्हेचे सरपंच संदीप नगीने, माजी सरपंच संतोष मोरे, राहुल मराठे, अंकुश भोसले, विजय वरखडे, योगेश सपकाळ, सरपंच रमेश मरगळे, किशोर सपकाळ, भीमसेन शेंडकर, संभाजी खुटवड, रोहित नलावडे, अनिलशेठ भुरुक, रामभाऊ राजीवडे, माऊली वेगरे, गणेश कोळपे, विनोद दिघे , तोरणा किल्ल्याचे पहारेकरी बाप्पू साबळे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन भोर वेल्हे (राजगड) नागरी कृती समितीचे अध्यक्ष अमोल पडवळ यांनी केले होते.

--

फोटो क्रमांक : १५ वेल्ह्यात कोरोना योध्दांचा सत्कार

फोटोसाठी ओळ ग्रामीण रुग्णालय वेल्हे (ता. वेल्हे) कोविड_योद्धा_सन्मानपत्र देऊन सन्मानित करताना

भोर, वेल्हे (राजगड) नागरी कृती समितीचे सदस्य.

Web Title: Honoring Corona Warriors in Velha