शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

निरलस कार्यकर्ते निर्माण व्हावेत : सदानंद मोरे; आदर्श माता-पित्यांचा पुण्यात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 12:54 IST

समाजामध्ये निरलस कार्यकर्ते निर्माण होणे आवश्यक असून मातृपितृॠण समाजाने फेडणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. सदानंद मोरे यांनी केले. 

ठळक मुद्देपुण्यश्लोक अहिल्यादेवी विधायक कार्यसमितीद्वारे आदर्श माता-पिता सत्कार समारंभभटक्या विमुक्त जाती जमातीतील ४० आदर्श माता-पित्यांचा करण्यात आला सत्कार

पुणे : समाजामध्ये निरलस कार्यकर्ते निर्माण होणे आवश्यक असून मातृपितृॠण समाजाने फेडणे आवश्यक आहे. आई-वडील हेच पुण्य, त्यांची सेवा करणे हीच काशी असल्याने वेगळ्या काशीयात्रेला जाण्याची आवश्यकता नाही. भारतामध्ये अहिल्यादेवींचे नाव टाळता येणार नाही. देशातील सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये अहिल्यादेवींनी कामे केली आहेत. दिशाहीन भटक्यांना दिशा देण्याचे काम केल्याचे प्रतिपादन डॉ. सदानंद मोरे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी विधायक कार्यसमितीद्वारे भटक्या विमुक्त जाती जमातीतील आदर्श माता-पिता सत्कार समारंभ नुकताच पार पडला. या वेळी मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, उस्मानाबाद, परळी वैजनाथ, नांदेड, बीड, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील धनगर, भोई, वंजारी, गोसावी समाजातील ४० आदर्श माता-पित्यांचा सत्कार करण्यात आला. ज्यांनी कष्टपूर्वक आपल्या मुलांना शिकविले अशा पालकांचा यामध्ये समावेश होता. या वेळी डॉ. चारुदत्त आपटे, अ‍ॅड. श्रीपाद पंचपोर यांचीही भाषणे झाली. संयोजक डॉ. सुधाकर न्हाळदे यांनी प्रास्ताविक केले. माणिक सोडनवर यांनी सूत्रसंचालन केले. शीतल कारंजे यांनी आभार मानले.

टॅग्स :Sadanand Moreसदानंद मोरेPuneपुणे