शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे ट्रॉमा केअर सेंटरबाबत होईना एकमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:48 IST

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांचे जीव वाचविण्यासोबतच जखमींवर उपचार करण्यासाठी ओझर्डे येथे उभारण्यात आलेल्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’साठी आलेल्या तीन खासगी रुग्णालयांच्या प्रस्तावांवर अद्यापही एकमत झालेले नाही. त्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांचे जीव वाचविण्यासोबतच जखमींवर उपचार करण्यासाठी ओझर्डे येथे उभारण्यात आलेल्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’साठी आलेल्या तीन खासगी रुग्णालयांच्या प्रस्तावांवर अद्यापही एकमत झालेले नाही. त्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वारंवार घडणाºया अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे जखमींचे प्राण वाचविणे अवघड होत आहे. त्यामुळे या द्रुतगती मार्गावर उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्यासाठी ओझर्डे येथे बहुमजली इमारत बांधण्यात आली आहे. या ठिकाणी आरोग्य सेवा पुरविण्यासाठी चार खासगी रुग्णालयांचे प्रस्ताव आलेले होते. यातील दोन रुग्णालयांना समान गुण मिळाले. दोन्ही रुग्णालयांचे अपघातग्रस्तांना सेवा देण्याचे ‘ट्रॅक रेकॉर्ड’ तपासण्यात आले. यातील एका रुग्णालयाला हे सेंटर चालविण्यासाठी मान्यता देण्यात आली. मात्र, एका मंत्रिमहोदयांनी हा प्रस्ताव नामंजूर केला.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात