शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

झाडाच्या कैऱ्या तोडल्याने लाकडी दांडक्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 19:53 IST

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या कैऱ्या तोडल्याने शेतकऱ्याने लाकडी दांडा आणि कु-हाडीने मारहाण केल्याचा प्रकार मदनवाडी येथे घडला.

ठळक मुद्देतोडलेल्या कैऱ्याचे पैसे चुकते करण्याची तयारी जाधव यांनी दर्शवली.

भिगवण : रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या कैऱ्या तोडल्याने शेतकऱ्याने लाकडी दांडा आणि कु-हाडीने मारहाण केल्याचा प्रकार मदनवाडी येथे घडला. तर याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असलेल्या महिलेच्या मामालाही डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.याप्रकरणी हनुमंत विठ्ठल देवकाते, सनी हनुमंत देवकाते, विठ्ठल गणपत देवकाते, मनोहर विठ्ठल देवकाते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लक्ष्मी मनोज पवार यांनी फिर्याद दिली आहे. भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटणहून भिगवण येथे नातेवाईकांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या विश्वास जाधव आणि त्यांची पत्नीला मारहाण करण्यात आली आहे. गर्भवती असलेल्या पत्नीने कैरी खाण्याची इच्छा व्यक्त केल्याने विश्वास यांनी बारामती भिगवण रस्त्याशेजारी असणाऱ्या देवकाते वस्तीवरील शेतातून काही कैऱ्या तोडल्या. यावेळी त्यांच्या सोबत असणारे नातेवाईक दुसऱ्या दुचाकीवर रस्त्याच्या कडेला थांबले होते.कै-या तोडल्याचे समजताच देवकाते मुलासह घटनास्थळी आला. कैऱ्या तोडल्याचा जाब विचारीत शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तर तोडलेल्या कैऱ्याचे पैसे चुकते करण्याची तयारी जाधव यांनी दर्शवली. मात्र, बेभान झालेल्या देवकाते मंडळींनी लाकडी दांडक्यासह कुऱ्हाड आणि स्टंपने मारहाण केल्याची माहिती फियार्दीने पोलीस ठाण्यात दिली. भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नीलकंठ राठोड यांनी या प्रकरणी तातडीने सूत्रे हलवीत दोघांना अटक केल्याची माहिती दिली. 

 

टॅग्स :BhigwanभिगवणCrimeगुन्हाMangoआंबाPoliceपोलिस