हिंजवडीत चर्चा नोटांच्या मोटारीची
By Admin | Updated: November 15, 2016 03:03 IST2016-11-15T03:03:48+5:302016-11-15T03:03:48+5:30
संशयास्पद वाटल्याने हिंजवडी हद्दीत एका मोटारीची तपासणी केली असता, त्या मोटारीत सुमारे २३ लाख रूपये रक्कम आढळून आल्याचे व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाले.

हिंजवडीत चर्चा नोटांच्या मोटारीची
class="web-title summary-content">Web Title: Hinjewadi discussion note car