शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सनबर्न पार्टीच्या विरोधात हिंदू जनजागृती समिती करणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 16:51 IST

पिंपरी- चिंचवडजवळील मोशी येथे आयोजित करण्यात येणाºया सनबर्न पार्टीच्या विरोधात हिंदू जनजागृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पुणे : पिंपरी- चिंचवडजवळील मोशी येथे आयोजित करण्यात येणाºया सनबर्न पार्टीच्या विरोधात हिंदू जनजागृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. ८ आॅक्टोबरला मोशी येथे आंदोलन करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी मोशी येथे २८ ते ३१ डिसेंबरच्या दरम्यान सनबर्न पार्टी होणार आहे. या विरोधात हिंदू जनजागृती समितीने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. पराग गोखले म्हणाले, पुण्यात वाघोलीजवळ गेल्या वर्षीही  सनबर्न पार्टी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये लाखोंच्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. यात अंमली पदार्थ आणि मद्यपानसेवन केले जात असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे तरुणांच्या मनावर विपरित परिणाम होत आहे.  अशा पार्टीमुळे तरुण व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढत आहे. सरकारने सनबर्नला देशातून हद्द पार करावे. आत्तापर्यंत गोवा येथे सनबर्न पार्टी आयोजित केली जात असे. परंतु, तेथे होणाºया विरोधामुळे पुणे परिसरात सनबर्न पार्टीचे आयोजन सुरू झाले आहे. मोशी येथील मैदानावर यंदाच्या वर्षी ही पार्टी होणार आहे. यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिकिटविक्री करण्यात येत आहे. 

टॅग्स :Puneपुणेagitationआंदोलन