शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

पुण्यात महामार्ग खचला अन् दोघांचा जीव घेतला; वारजे परिसरात अभूतपूर्व कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 08:45 IST

महामार्ग खचल्याने वारजेत अभूतपूर्व वाहतूककोंडी...

वारजे (पुणे) : वारजे बाह्यवळण महामार्गावर वारजेतील ढोणे वाडा हॉटेलसमोर ओट्यावरील पुलाचे काम सुरू होते. महामार्गाच्या खालची माती ढासळून रस्ता खचला आहे. यामुळे दोन अपघात होऊन दोघे जाग्यावरच गतप्राण झाले. सोमवारी संध्याकाळी टेम्पो दुभाजकावर आदळून चालक ठार झाला, तर मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास वाहतूक कोंडीतून निघून एका ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला.

भाजी वाहतूक करणारा टेम्पोचालक ओंकार दत्तात्रय पानसरे (वय २१, रा. जुन्नर) आणि नदी पुलावरील अपघातात ऋतुजा दिलीप वायकर (वय २३, रा. नन्हे आंबेगाव) ही मुलगी मृत झाली. यामुळे मंगळवारी रात्री उशिरा पर्यंत कात्रजकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.

तातडीची गरज नसतानाही ठेकेदाराने आधी साताऱ्याकडून येणाऱ्या मार्गिकेचा पूल व बॉक्स कलवर्ट बांधून ठेवला आहे. सोमवारी कात्रजकडे जाणाऱ्या मार्गिकेचा बॉक्स पुलाचे काम करीत असताना त्याच्या खालची माती ढासळली. या ठिकाणी रस्त्याची उंची २० फूट वर आहे. आता या खालचे फाउंडेशनचे काँक्रीट भरायला किमान १५ दिवस जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कात्रजकडे जाणारी वाहतूक वारजेत विस्कळित होण्याचा कयास आहे. सोमवारी, मंगळवारीही डुक्कर खिंडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संध्याकाळी आठच्या सुमारास तर ही रांग चांदणी चौकापर्यंत गेली.

टॅग्स :Warje Malwadiवारजे माळवाडीPuneपुणे