शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पदवीधर व शिक्षकसाठी चुरशीची लढत ; दुपारी बारापर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूरमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 15:54 IST

भाजप, राष्ट्रवादी आणि मनसेने पदवीधर व शिक्षक निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. 

पुणे  : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर विधान परिषद मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज (दि.१ ) मतदान होत आहे. पुणे पदवीधर साठी भाजपकडून संग्रामसिंग देशमुख महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे अरुण लाड व मनसेकडून रूपाली पाटील -ठोंबरे यांच्या चुरशीची लढत होत आहे. जवळपास गेले पंधरा दिवसांपासून या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी एकमेकांवर झाडल्या जात होत्या. भाजप, राष्ट्रवादी आणि मनसेने पदवीधर व शिक्षक निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. 

कोरोनानंतर राज्यात प्रथमच सार्वत्रिक निवडणूक होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार यादीच्या दुरुस्तीसाठी पुरेसा वेळ न देताच राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यात कोरोनाचे संकट यामुळे प्रशासनाची प्रचंड धावपळ उडाली आहे. पुणे विभागातील पाचही जिल्हा हा निवडणुकीचे कार्यक्षेत्र असून, विभागात पदवीधर आणि शिक्षक सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यातील निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काही दिवस आगोदर मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी करण्यात आली. यामध्ये या शेवटच्या दिवसात अर्ज केलेल्या शंभर टक्के लोकांची नावे मतदार मतदार यादी घेण्यात आली आहेत. ही नावे यादीत समाविष्ट करताना कोणत्याही प्रकारची चाळणी लावली गेली नाही. यामुळे एकाच मतदाराचे नाव दहा,आठ वेळा यादीत आले आहे. दुबार मतदारांची संख्या तर खूपच मोठी आहे. यामुळे बोगस मतदान होण्याची शक्यता अधिक आहे. 

 पुणे विभागात दुपारपर्यंत पदवीधर साठी१९.४४% पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी शिक्षक- २६.२५ % इतके मतदान करण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक मतदानाची नोंद कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात आली असून तिथे पदवीधर २८. ३६ टक्के तर शिक्षक २६.२५ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यात पदवीधर मतदार संघासाठी 232 तर शिक्षक मतदार संघासाठी 125 मतदान केंद्र आहेत. यात सर्वाधिक हवेली तालुक्यात मतदार आणि मतदान केंद्र आहेत. 

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक : दुपारी 2 वाजेपर्यंत मतदानपदवीधर - 37.10%शिक्षक- 54.03%

 मतदार यादी व मतदान केंद्रांचा गोंधळामुळे मतदानाची टक्केवारी घसरणार  या निवडणुकीसाठी या व परंतु मतदार यादीतील चुका, दुबार ते तब्बल दसबार मतदार, छायाचित्र नसलेले मतदार, नावातील चुका, चुकीचा ओळखपत्र क्रमांक हा मतदार यादीतील गोंधळ कमी असताना मतदान केंद्रांमुळे या गोंधळात अधिकच भर पडली आहे. गोखलेनगरमध्ये राहणा-या मतदाराचे नाव कॅम्पमध्ये धायरीच्या मतदाराचे नाव कात्रजमध्ये कोथरूडच्या मतदाराचे नाव बाणेरमधील मतदान केंद्रावर आले आहे. यामुळे मतदानावर कोरोनाचे सावट असताना प्रशासनाच्या कारभाराचा मतदानाच्या टक्केवारील मोठा फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकVotingमतदान