अति‘दक्षता’

By Admin | Updated: May 24, 2014 04:58 IST2014-05-24T04:58:49+5:302014-05-24T04:58:49+5:30

पुणे महापालिका रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

High 'acidity' | अति‘दक्षता’

अति‘दक्षता’

राहुल कलाल, पुणे - पुणे महापालिका रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रत्येक रुग्णालयांमध्ये पुरुष व महिला सुरक्षारक्षक नेमूनही रुग्णांच्या सुरक्षेची कामे योग्य पद्धतीने केली जात नसल्याचे तपासणीत उघड झाले आहे. कोणत्याही रुग्णालयात सुरक्षारक्षकाकडून येणार्‍या व्यक्तीची, सामानाची तपासणी केली जात नाही. मेडिकल डिटेक्टरही केवळ शोभेसाठी आहेत. रुग्णालयांच्या प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या केबिनमध्ये सुरक्षारक्षकच उपस्थित नसतात. पालिका प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे.

Web Title: High 'acidity'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.