शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

महिलेसह तिच्या पतीला रस्त्यात बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 1:23 AM

न्यायालयात सुरू असलेल्या वादातून तसेच घराकडे जाणाºया रस्त्यावर ट्रॅक्टर उभा का केला, याचा जाब विचारणाºया महिलेला व तिच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आली.

मंचर : न्यायालयात सुरू असलेल्या वादातून तसेच घराकडे जाणाºया रस्त्यावर ट्रॅक्टर उभा का केला, याचा जाब विचारणाºया महिलेला व तिच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आली. महिलेचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना पारगाव शिंगवे येथे घडली. याप्रकरणी १० जणांविरोधात मंचर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.पारगाव येथील भरत प्रकाश ढोबळे हे त्याच्या पत्नीसह एसटी बस स्थानकात उभे होते, त्या वेळी भांडणाचे निमित्त काढून ढोबळे यांनी फिर्यादीच्या पत्नीच्या उजव्या गालावर तीन थापडा मारल्या. थोड्यावेळाने भाऊसाहेब ढोबळे, कुसुम जयराम ढोबळे, मंगल राजाराम ढोबळे, मीरा भाऊसाहेब ढोबळे, पार्वताबाई बाळू ढोबळे, शैला ज्ञानेश्वर ढोबळे, योगेश राजाराम ढोबळे, राहुल भाऊसाहेब ढोबळे, राजाराम पिराजी ढोबळे, प्रवीण राजाराम ढोबळे (सर्व रा. पारगाव) हे सारे तिथे आले. फिर्यादीच्या पत्नीला कुसुम जयराम ढोबळे व मीरा भाऊसाहेब ढोबळे यांनी दुकानातून केस धरून ओढत बाहेर आणले. तिला जबर मारहाण केली. या मारहाणीने ती बेशुद्ध पडली.ढोबळे पत्नीला त्याच्या ताब्यातून सोडविण्यासाठी गेले असता चौघांनी त्यांनाही मारहाण केली. कुसुम ढोबळे, मीरा ढोबळे, मंगल ढोबळे, शैला ढोबळे यांनी फिर्यादीच्या पत्नीचा गळा दाबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. त्या वेळी सोन्याचे मणी खाली पडले होते, ते वेचून त्यांनी लपवून ठेवले. फिर्यादीचे वडील प्रकाश बाळू ढोबळे हे भांडण सोडविण्यास आले असता त्यांनाही मारहाण केली. भरत प्रकाश ढोबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १० जणांविरोधात खुनाचा प्रयत्न, दरोडा, दंगल माजविणे, विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र मांजरे पुढील तपास करीत आहेत.