शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेवर कसब्याचे वर्चस्व ; धीरज घाटे सभागृहनेते, हेमंत रासने स्थायी समिती अध्यक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 15:23 IST

पुणे महापालिकेत पुन्हा एकदा कसबा विधानसभा मतदारसंघाचे वर्चस्व दिसून आले असून भाजपने सभागृहनेते पदी धीरज घाटे तर स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने यांची निवड केली आहे. 

पुणे : पुणे महापालिकेत पुन्हा एकदा कसबा विधानसभा मतदारसंघाचे वर्चस्व दिसून आले असून भाजपने सभागृहनेते पदी धीरज घाटे तर स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने यांची निवड केली आहे. 

आरक्षण बदलल्यावर मुरलीधर मोहोळ यांची महापौर पदावर निवड करण्यात आली. त्यानंतर इतर पदाधिकाऱ्यांनाही पक्षाने राजीनामे देण्यास सांगितले. त्यानुसार सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि नुकतेच आमदार झालेले स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी राजीनामे दिले. त्यानंतर घाटे आणि रासने यांची निवड करण्यात आली. या दोघांच्या रूपाने पुन्हा एकदा कसबा भागातला नेतृत्व करायची संधी मिळाली आहे. 

 दरम्यान घाटे हे भाजपचे आक्रमक सभासद म्हणून ओळखले जातात. सभागृहात अतिशय स्पष्ट मांडणी करणारे घाटे अत्यंत कमी वयापासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. गिरीश बापट खासदार झाल्यावर त्यांनी आमदारकी लढवण्यासाठी तयारी केली होती. मात्र टिळक यांना पक्षाने उमेदवारी दिली. अखेर घाटे यांना सभागृहनेते पदी बढती देऊन पक्षाने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे रासने काहीसे मवाळ असले तरी श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाच्या माध्यमातून त्यांच्यामागे मोठी युवा आणि व्यापारी वर्ग आहे. भाजपचे ज्येष्ठ सभासद म्हणून त्यांनाच स्थायी समितीवर संधी मिळेल असे अपेक्षित होते. भाजपने महापौरपद एकच वर्षांचे असेल असे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे कदाचित ही पदे'देखील एकाच वर्षापुरती असू शकतात. मात्र पूर्वी देशात आणि राज्यातही भाजप सरकार असल्यामुळे निर्धास्त असणारे सभासद आता बदललेल्या परिस्थितीमुळे कसे काम करतात आणि शहराच्या विकासात त्याचा काही फरक पडतो का हेच बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस