शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पावसाची संततधार; पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 11:36 IST

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. 

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. पुणे शहरात काल रात्री सुरू झालेला पाऊस अधूनमधून सातत्याने होत असून सकाळी अनेकदा जोरदार पावसाच्या सरी आल्या होत्या.पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस पडत असून, रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सातारा ८९, कोल्हापूर ४६.४, पुणे ३८, अहमदनगर २३.२, सांगली १९, सोलापूर १५, महाबळेश्ववर ३२नाशिक ११.७, हर्णे ५९, मुंबई १५.६, सांताक्रुझ १८, रत्नागिरी ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. औरंगाबाद २७, बीड ५२, परभणी ९८ मिमी, विदर्भातील बुलढाणा १९, चंद्रपूर २४.३, अकोला ९, गडचिरोली ११.२, नागपूर ८.६, वाशिम ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी ईव्हीएम मशीन व अन्य साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे जाण्याची कर्मचाऱ्यांची तयारी सुरू आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदान साहित्य व ईव्हीएम वितरण केंद्र तयार करण्यात आले आहे. तेथे सकाळपासून हे साहित्य वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. या पावसाने त्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणीला सामोरे जावे लागत आहे.  उद्याही मतदानाच्या दिवशी राज्यात अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  पुण्यात सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आशर मेजरमेंट यांनी दिलेल्या माहिती नुसार कात्रज ४७, कोथरुड ४६ मिमी पावसाची नोंद झाली होती.

टॅग्स :Rainपाऊस