शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ह्रदयद्रावक ! 9 महिन्यांच्या मुलीसह रेल्वेखाली उडी घेऊन आईची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 14:34 IST

याप्रकरणी  शितलचे मामा विजय रामचंद्र सांळुके ( वय ४२, रा. सर्वे क्रमांक १३१, शिंदेवस्ती, हडपसर, पुणे. ) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार मयत शितल यांचा विवाह १५ वर्षापुर्वी झालेला असून त्यांना ४ मुली आहेत.

ठळक मुद्देयाप्रकरणी  शितलचे मामा विजय रामचंद्र सांळुके ( वय ४२, रा. सर्वे क्रमांक १३१, शिंदेवस्ती, हडपसर, पुणे. ) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार मयत शितल यांचा विवाह १५ वर्षापुर्वी झालेला असून त्यांना ४ मुली आहेत.

लोणी काळभोर - येथील पुणे - दौंड रेल्वे मार्गावर एका विवाह‌ितेने आपल्या ९ महिन्यांच्या चिमुकल्या मुलीसह रेल्वेखालीआत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. शितल देवराम मखवाने (वय २७ ) व शुभ्रा ( वय ९ महिने. दोघी रा. वारजे माळवाडी, रामनगर, पुणे ) ही आत्महत्या केलेल्या मायलेकीची नावे आहेत, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

याप्रकरणी  शितलचे मामा विजय रामचंद्र सांळुके ( वय ४२, रा. सर्वे क्रमांक १३१, शिंदेवस्ती, हडपसर, पुणे. ) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार मयत शितल यांचा विवाह १५ वर्षापुर्वी झालेला असून त्यांना ४ मुली आहेत. गेले ९ महिने पासून त्या व मुलगी शुभ्रा या दोघी आजीकडे लोणी काळभोर येथे रहात होत्या. लोणी काळभोर पोलीसांनी माहितीनुसार, सोमवार ( १४ डिसेंबर ) रोजी रात्री ९ - ३० वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रामा कृषी रसायन लिमिटेड या खतनिर्मिती करत असलेल्या कंपनीजवळ पुणे - दौंड रेल्वे मार्गावर शितल व शुभ्रा या दोघींचे मृतदेह  आढळुन आले. सदरबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व त्यांची ओळख पटलेनंतर अकस्मात मृत्यूची नोंद करून दोघींचेही मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठवले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर व त्यांचे सहकारी करीत आहेत. 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघातSuicideआत्महत्या