रोटरी क्लब चाकण एअरपोर्ट अध्यक्षपदी हनुमंत कुटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:07 IST2021-07-24T04:07:53+5:302021-07-24T04:07:53+5:30
याप्रसंगी प्रांतपाल पंकज शाह, उपप्रांतपाल संदीप बागडे, मावळते अध्यक्ष वर्षा कड, सचीव सुनील कड, उपसरपंच दिगंबर लोणारी, सहसचिव रवींद्र ...

रोटरी क्लब चाकण एअरपोर्ट अध्यक्षपदी हनुमंत कुटे
याप्रसंगी प्रांतपाल पंकज शाह, उपप्रांतपाल संदीप बागडे, मावळते अध्यक्ष वर्षा कड, सचीव सुनील कड, उपसरपंच दिगंबर लोणारी, सहसचिव रवींद्र भोर, खजिनदार सुधीर वाघ, सदस्य संदीप मेदनकर, रतीलाल बडगुजर, सतीश बारवकर, धीरज परदेशी, माऊली मुंगसे, तुकाराम कांडगे, संतोष भोसले, संतोष वाव्हळ, दत्तात्रय बुट्टे, मनोज मांजरे, चंद्रकांत परदेशी, दीपक कर्नावट, इक्बाल शेख, अमृत जाधव, हिना शेख, जयश्री वाघ, गणेश शेवकर आदी उपस्थित होते.
दरम्यान डॉ. संकेत झीरंगे, डॉ. योगेश कटारिया, उद्योजक दत्ता भेगडे, विशाल कड, पूजा गुंडगळ, श्रीकांत खोदडे, अशोक पवळे, योगेश डुकरे, जयेश गवई यांना सदस्य समितीत घेण्यात आले. सूत्रसंचालन धीरज परदेशी तर संदीप मेदनकर यांनी आभार मानले.
नवनिर्वाचित अध्यक्ष हनुमंत कुटे यांचा सत्कार करताना मान्यवर.