शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

येवलेवाडीतील अनधिकृत बांधकामावर हातोडा; ४३ हजार चौरस फूट क्षेत्रावरील बांधकाम हटविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 21:10 IST

४३ हजार चौरस फूट क्षेत्रावरील बांधकामावर कारवाई करण्यात आली...

पुणे :पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाच्या वतीने येवलेवाडीमधील सर्व्हे नंबर ३० मधील हिल टॉप हिल स्लोप क्षेत्रामधील ४३ हजार चौरस फूट क्षेत्रावरील बांधकामावर कारवाई करण्यात आली.

येवलेवाडी मुख्य रस्त्यावरील अनधिकृत पत्रा शेड दोन हजार चौरस् फूट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी दोन जेसीबी गॅस कटर व अतिक्रमण विभागाकडील ९ बिगारी इत्यादी सामुग्रीच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. अधीक्षक अभियंता युवराज देशमुख ,कार्यकारी अभियंता हेमंत मोरे, उपअभियंता राजेश खाडे , उपअभियंता विजय कुमावत , इमारत निरीक्षक उमेश गोडगे, विक्रम क्षीरसागर, आरेखक सुरेखा बनसोडे उपस्थित होते. तसेच अतिक्रमण विभागाचे पोलिस उप निरीक्षक झांजरे यांच्यासह अतिक्रमण विभागाकडील पोलिस कर्मचारी यांचे पथक उपस्थित होते.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणPuneपुणेMuncipal Corporationनगर पालिका