शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात डुकरांच्या टोळीचा सोसायटीत धुमाकूळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 19:41 IST

एका सोसायटीमध्ये दुपारी डुकरांच्या टोळीने अतिक्रमण केले...

पुणे :  सोपाननगर येथे एका सोसायटीमध्ये दुपारी डुकरांच्या टोळीने अतिक्रमण केले. तसेच सोसायटीमधील नागरिकांनी त्यांना हटकल्याने एक डुक्कर याचदरम्यान घरामध्ये घुसले. या डुकराने घरामध्ये अर्ध्यातासापेक्षा जास्त वेळ धुमाकूळ घातला. या डुकरांना सोसायटीतील नागरिकांची धावपळ केली. अखेर पालिकेच्या कर्मचा-यांनी या डुक्कराला पकडले.त्यानंतर डुकरांचा हैदोस थांबला. पुणे महापालिकेने शहराच्या हद्दीतील मोकाट डुकरांच्या नियंत्रणासाठी जवळपास ७३ लाख ६० हजार रुपयांची तरतूद केली आहे. एका खासगी कंपनीला तीन वर्षासाठी डुकरे पकडण्याचा ठेका दिला आहे.वडगावशेरी, कल्याणीनगर, सोपाननगर, विमाननगर, चंदननगर, खराडी, गणेशनगर, लोहगाव या भागामध्ये मोकाट डुक्करांची संख्या प्रंचड वाढली आहे. ही मोकाट डुक्कर उपद्रव करत आहे. नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करतात. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बैठी घरे आहेत. या बैठकी घरामध्ये डुक्कर घुसतात.यामध्ये सेवकवर्ग, वाहन, इंधन, वाहतुक खर्चासह डुकरे उचलणे व त्याची विल्हेवाट लावण्याचे काम समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, तरी डुकरांची समस्या संपली नाही. उलट वाढतच चालली आहे. यामुळे डुक्कर पकडणे आणि त्याची विल्हेवाट लावण्याचे काम फक्त कागदोपत्री होत असल्याचा आरोप नागरीक करत आहे.सोपाननगर मधील नागरीकांनी तक्रार केल्यांनतर लगेच डुक्कारांना पकडले. नागरीकांच्या तक्रारीनंतर डुक्करांवर तत्काळ कारवाई केली जाते. डुक्करांच्या लहान पिल्लू आणि त्याच्या आईला पकडता येत नाही. डुक्कर पकडण्यासाठी एकच गाडी आहे. दिवसभरामध्ये फक्त तीस डुक्करांना पकडता येते. यामुळे कारवाईला थोडा वेळ लागतो अशी माहिती आरोग्य निरीक्षक अधिकारी माने यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका