किल्ले शिवनेरीवर राजाराम महाराज यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:12 IST2021-02-26T04:12:37+5:302021-02-26T04:12:37+5:30

महिलांच्या हस्ते गडपूजन करण्यात आले. पुणे दरवाज्याची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज समाधीची ...

Greetings to Rajaram Maharaj at Fort Shivneri | किल्ले शिवनेरीवर राजाराम महाराज यांना अभिवादन

किल्ले शिवनेरीवर राजाराम महाराज यांना अभिवादन

महिलांच्या हस्ते गडपूजन करण्यात आले. पुणे दरवाज्याची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज समाधीची पूजा करण्यात आली.

राष्ट्रसेवा समूहाचे अध्यक्ष राहुल पोकळे म्हणाले की, भविष्यात सिंहगडावर शिव मेळावा घेण्याचा संकल्प होईल. ज्यात सर्व लोक सहभागी होऊन हा लोकउत्सव होईल. या वेळी अक्रूर कुदळे, नंदकुमार मते, नांदोशी सरपंच राजाभाऊ वाटाणे, थोपटेवाडी उपसरपंच विद्याधर थोपटे, विजय हगवणे, स्मिता पोकळे, नवनाथ रायकर,अमोल मानकर, पांडुरंग मोरे,ओंकार यादव,सागर चिंधे, अतुल पवार,बाबा जोरे, बापू रिंढे स्मिता पोकळे ,सोनाली चंदनशिव,रुपाली रायकर,भाग्यश्री काळे, राजश्री सांगळे, सुजाता डोळस,तेजल पोकळे,सविता हगवणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन

शेतकरी कामगार पक्ष,राष्ट्रसेवा समूह,छत्रपती राजाराम महाराज स्मारक समितीने केले होते.

- छत्रपती राजाराम महाराज यांना अभिवादन करताना मान्यवर.

Web Title: Greetings to Rajaram Maharaj at Fort Shivneri