हुतात्मा दाभाडे यांना अभिवादन

By Admin | Updated: May 10, 2017 04:15 IST2017-05-10T04:15:48+5:302017-05-10T04:15:48+5:30

हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या ९१व्या जयंतीनिमित्त पुणे येथील अहीर सुवर्णकार समाज मंगल कार्यालयातील हुतात्मा नारायण दाभाडे

Greetings to martyr dabhade | हुतात्मा दाभाडे यांना अभिवादन

हुतात्मा दाभाडे यांना अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या ९१व्या जयंतीनिमित्त पुणे येथील अहीर सुवर्णकार समाज मंगल कार्यालयातील हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या समाधिस्थळी सुवर्णकार समाजातर्फे तसेच दाभाडे प्रतिष्ठान व परिवाराकडून पुष्पहार अर्पित करून आदरांजली वाहण्यात अली.
या प्रसंगी धनंजय दाभाडे, चंद्रसेन दाभाडे, भास्करराव घोडके, अ‍ॅड. शिरीष शिंदे, अ‍ॅड. चंद्रशेखर पिंगळे, नितीन काकडे, नंदकुमार काची आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to martyr dabhade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.