संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लोणी कंदमध्ये अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:10 IST2021-05-15T04:10:49+5:302021-05-15T04:10:49+5:30
सकाळी संगमेश्वर अभिषेक 下下下छ.载载载 संभाजी महाराज, कवी कलश याची समाधी पूजा अभिषेक, ज्येष्ठ नागरिक आणि मोजक्या 下下下शंभूभक्त载载载 ...

संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लोणी कंदमध्ये अभिवादन
सकाळी संगमेश्वर अभिषेक 下下下छ.载载载 संभाजी महाराज, कवी कलश याची समाधी पूजा अभिषेक, ज्येष्ठ नागरिक आणि मोजक्या 下下下शंभूभक्त载载载 कार्यकर्त्यांनी 下下下विधीवत载载载 अभिषेक पूजा केली. 下下下छ.载载载 संभाजी महाराज पुतळ्यास सरपंच 下下下ॲड.载载载 गुंफा इंगळे व उपसरपंच पवन खैरे यांनी पुष्पहार अर्पण केले व त्यांनीच गगनभेदी घोषणा दिल्या.
राज्यात कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी शासन 下下下सर्वस्तरावर载载载 प्रयत्न करत आहे. 下या载 पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी व तमाम 下下下शंभूभक्तानी载载载 सर्वतोपरी दक्षता घेतली होती. गर्दी जमविण्यात आली नाही. कोणतेही कार्यक्रम आयोजित केले नव्हते अत्यंत साधा 下下下पध्दतीने载载载 तरीही उत्साहाने कार्यक्रम साजरा करण्यात आला. 下下下गत载载载 वर्षानंतर दुसऱ्या वर्षी असा शांतपणे कार्यक्रम झाला.
छ. संभाजी महाराज स्पुर्थी?????? स्थळ परिसर स्वच्छता करण्यात आली होती. चहूकडे आकर्षक फुलाची सजावट करण्यात आली होती उपसंरपंच पवन खैरे, सौरभ शिवले, गौरक्षराजे वाळके, राम घेनंद अशा मोजक्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम तयारी केली.
या असंख्य कार्यकर्त्यांनी घरीच धर्मवीर संभाजी महाराज जयंती साजरी केली.
ध्येय मंत्र, स्मृती प्रेरणा गिते म्हणून सांगता केली.
लोणी कंद स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी व सहा सहकार्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
---
फोटो : १४ लोणी कंद संभाजी महाराज जयंती
फोटो ओळी - श्री क्षेत्र तुळापूर (ता. हवेली) छ. संभाजी महाराज यांना अभिवादन करताना उपसरपंच पवन खैरे व सहकारी.