लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:08 IST2021-07-19T04:08:20+5:302021-07-19T04:08:20+5:30

इंदापूर येथे अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पुष्पहार अर्पण केला तर लोकशाहीर डॉ.????? ...

Greetings to Lokshahir Anna Bhau Sathe | लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

इंदापूर येथे अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पुष्पहार अर्पण केला तर लोकशाहीर डॉ.????? अण्णा भाऊ साठेनगर येथे इंदापूर नगरपरिषदच्या नगराध्यक्षा अंकिता शहा व प्रभागाच्या नगरसेविका राजश्री अशोक मखरे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार करण्यात आला. यावेळी विठ्ठल ननवरे, मुकुंद शहा, बाळासाहेब ढवळे, दादासाहेब सोनवणे, श्रीधर बाब्रस, सुधीर मखरे, प्रशांत शिताप, दिलीपराव शिंदे, अनिल ढावरे, ललेंद्र शिंदे, चंद्रकांत सोनवणे, बाळासाहेब आडसुळ, नंदू खंडाळे, उमेश ढावरे, संजय सानप, नाथा ढावरे, महादेव लोखंडे, विकास खिलारे, वसिम बागवान, अहम्मदरज्जा सय्यद, ज्ञानेश्वर सोनवणे, बापू आडसुळ, किरण खंडाळे, राजू शिंदे, सोनू ढावरे, विलास सोनवणे, भीमा आडसुळ, अजय सोनवणे उपस्थित होते.

Web Title: Greetings to Lokshahir Anna Bhau Sathe