शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

गदिमा स्मारकासाठी शासनाकडून २५ लाखांचा निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 20:45 IST

अलौकिक कर्तुत्व आणि सिद्धहस्त लेखणीद्वारे गदिमांनी मराठी वाड.मय आणि चित्रपटसृष्टी समृद्ध केली. तरीही महानगरपालिकेकडून दाखवण्यात आलेल्या उदासिनतेबाबत माडगूळकर कुटुंबियांनी काही महिन्यांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती.

ठळक मुद्देगदिमांच्या जन्मशताब्दी वर्षातच स्मारकाच्या कामास सुरुवात होणार

पुणे : महाकवी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकासाठी कोथरूडमधील जागा निश्चित करण्यात आली असून गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षातच स्मारकाच्या कामास सुरुवात होणार आहे. जिल्हा नियोजन आणि विकास समितीमार्फत गदिमा स्मारकासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी जाहीर केले.अलौकिक कर्तुत्व आणि सिद्धहस्त लेखणीद्वारे गदिमांनी मराठी वाड.मय आणि चित्रपटसृष्टी समृद्ध केली. तरीही महानगरपालिकेकडून दाखवण्यात आलेल्या उदासिनतेबाबत माडगूळकर कुटुंबियांनी काही महिन्यांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. महापौर मुक्ता टिळक यांची भेट घेऊन जन्मशताब्दी वर्षापूर्वी हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गदिमा स्मारकासाठी कोथरुडमधील जागा निश्चित करण्यात आल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी ‘गदिमायन’ या कार्यक्रमादरम्यान जाहीर केले. स्मारकाचे काम यावर्षीच सुरु केले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन स्मारकासाठी राज्य सरकारकडून शक्य तितकी मदत करावी, असे निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पालकमंत्री या नात्याने जिल्हा नियोजन आणि विकास समितीकडून २५ लाखांचा निधी मंजूर केल्याचे बापट यांनी जाहीर केले. स्मारकाचा प्रश्न मार्गी असणार असल्याबाबत माडगूळकर कुटुंबियांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. ..................

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका