शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

कोरोनाच्या काळात 'टाटा मोटर्स'कडून कामगारांना खुशखबर! ७००० जणांना मिळणार ३५ हजार बोनस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 8:59 AM

कोरोनाच्या काळात कामगार कामावर आले नसले तरी एकही दिवसाच्या वेतनात कपात केली नाही..

ठळक मुद्देदिवाळीपूर्वी बोनस रक्कम मिळणार आहे..कामगाराची दिवाळी आनंदाची होणार

पिंपरी : कोरोनाचे संकट असतानाही पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीतील टाटा मोटर्स कंपनीने ३५ हजार २०० रुपये बोनस जाहीर केला आहे. त्याचा लाभ सुमारे सात हजार कामगारांना होणार आहे. दिवाळीपूर्वी बोनस रक्कम मिळणार आहे.

 टाटा कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी यांच्यासमवेत नुकतीच ऑनलाइनच्या माध्यमातून बैठक झाली. या वेळी प्लॅन्ट हेड अशोक सिंग, जयदीप देसाई, सरफराज मणियार, रवी कुलकर्णी, युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे, संतोष दळवी, अशोक माने, आबिदअली सय्यद उपस्थित होते. 

 ............ बोनस संदर्भात तीन वर्षांसाठी धोरण बैठकीत वेतन आणि बोनससंदर्भात कंपनीचे तीन वर्षांसाठीचे धोरण ठरलेले आहे. कोरोनाच्या काळात कामगार कामावर आले नसले तरी एकही दिवसाच्या वेतनात कपात केली नाही. घरी राहणाऱ्या कामगारांना शंभर टक्के वेतन दिले, असे यावेळी सांगण्यात आले. 

............... असे आहे बोनस सूत्र बिझनेस स्कोर कार्डचा आधार घेऊन बोनसचे सूत्र ठरविले आहे. त्यानुसार गेल्या वर्षी ३८ हजार २०० रुपये बोनस मिळाला होता. आताही ३५ हजारांहून अधिक रक्कम जाहीर झाली आहे. ती दसऱ्यापूर्वी कामगारांच्या हातात मिळणार आहे.

 ........

 टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे म्हणाले, ''कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी कोरोना संकटकाळात कामगारांच्या वेतनात एक रुपयादेखील कपात करणार।नाही हे जाहीर केले होते. त्यामुळे कामगारांना दिलासा दिला होता. आता बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे कामगाराची दिवाळी आनंदाची होणार आहे.''

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTataटाटाDiwaliदिवाळीcorona virusकोरोना वायरस बातम्याEmployeeकर्मचारी