शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज! अखेर पुणे जिल्हयात निर्बंध शिथिल; दुकानं, हॉटेल, बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 14:12 IST

मॉल साठी दोन लसीचे डोस घेतलेल्या व्यक्तींनाच देणार प्रवेश

ठळक मुद्दे सर्व हॉटेल, बार 50 टक्के क्षमतेसह सर्व रात्री 10 वाजेपर्यंत सुरू

पुणे : शहरी भागासोबतच आता पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील कोरोनाबाधित दर हा पाच टक्क्यांहून कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातील  ग्रामपंचायती नगरपालिका नगरपरिषद आणि हद्दीतील सर्व दुकाने, हॉटेल, बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी काढले आहेत. राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले आदेश आणि नियमावली, कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी आल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख  ग्रामीण क्षेत्रांमध्ये निर्बंध शिथिल केल्याची माहिती दिली. ग्रामीण भागातील कोरोनाबाधित दर गेल्या काही आठवड्यापासून 5 टक्क्यांपेक्षा कमी होत नव्हता. कोरोना निर्बंधातून सूट देण्यात आली नव्हती. मात्र, सध्या ग्रामीणचा कोरोना बाधितदर 4.9 टक्यांवर आल्याने निर्बंधातून सुट मिळाली आहे. तब्बल तीन महिन्यानंतर ग्रामीण भागाला हा दिलासा मिळाला आहे. नगरपालिका नगरपरिषद आणि ग्रामपंचायत क्षेत्रात असणाऱ्या मॉल साठी दोन लसीचे डोस घेतलेल्या व्यक्तींनाच मॉल मध्ये प्रवेश देण्यात येईल. तसेच राज्य शासनाने लागू केलेले कोरोना विषयक सर्व नियम लागू राहणार आहेत. 

जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातील सर्व हॉटेल, बार 50 टक्के क्षमतेसह सर्व रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील. हॉटेलमध्ये रात्री 9 पर्यंत ऑर्डर घेता येणार आहे. हे करत असताना कोरोना विषय नियमावलीचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी दुकानदार आणि हॉटेल मालकांवर देण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रCorona vaccineकोरोनाची लसcollectorजिल्हाधिकारी