शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात सलग १८ तास अभ्यास करून महामानवाला अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 14:01 IST

या उपक्रमाचे शुक्रवारी सकाळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

ठळक मुद्दे गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठामध्ये आंबेडकर जयंतीच्या आदल्या दिवशी हा उपक्रम राबविला जातो

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयामध्ये २०० विद्यार्थ्यांनी सलग १८ तास अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. शुक्रवारी सकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत हा उपक्रम राबविण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोस्ट ग्रज्युएट स्टुडंन्ट असोसिएशन (डाप्सा) या संघटनेच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठामध्ये आंबेडकर जयंतीच्या आदल्या दिवशी हा उपक्रम राबविला जात आहे. डाप्साचे पदाधिकारी अमोल सरवदे, सागर सोनकांबळे, प्रज्ञानंद जोंधळे, समाधान सरवदे, सुरज मोरे, सूर्यकांत गायकवाड यांनी याचे आयोजन केले होते.  सकाळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. विजय खरे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख डॉ. प्रभाकर देसाई उपस्थित होते. सलग १८ तास अभ्यास करण्याच्या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन वेळचे जेवण, चहा, नाष्टा यांची व्यवस्था करण्यात आली होती.   

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठStudentविद्यार्थीDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती