गरजूंना मदतीचा हात द्या : मनोज नवसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:08 IST2021-06-06T04:08:33+5:302021-06-06T04:08:33+5:30

नसरापूर (ता. भोर) येथील राजगड पोलीस ठाण्यासमोरील प्रांगणात गरजूंना मोफत किराणा साहित्याचे वाटप राजगड पोलीस ठाण्याचे अधिकारी, भोर तालुका ...

Give a helping hand to the needy: Manoj Navsare | गरजूंना मदतीचा हात द्या : मनोज नवसरे

गरजूंना मदतीचा हात द्या : मनोज नवसरे

नसरापूर (ता. भोर) येथील राजगड पोलीस ठाण्यासमोरील प्रांगणात गरजूंना मोफत किराणा साहित्याचे वाटप राजगड पोलीस ठाण्याचे अधिकारी, भोर तालुका पत्रकार संघ व सागर राशिनकर यांच्या माध्यमातून समाजातील आर्थिक अडचणींवर मात करू पहात असणाऱ्या गरजूंना मोफत किराणा साहित्य देण्यात आले.

या वेळी सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्यासह मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, तलाठी जालिंदर बरकडे, सहायक फौजदार ए. बी. खोमणे, व्यापारी सागर राशिनकर, संजय घाटे, हवालदार भगीरथ घुले, प्रमोद भोसले, कुंडलिक माने, संतोष तोडकर, संतोष दावलकर, अजित माने, महिला पोलिस हेमा भुजबळ, सारिका इंगळे आदी मान्यवर व समाजातील गरजू उपस्थित होते.

--

फोोट क

सोबत फोटो व ओळ : नसरापूर(ता. भोर)येथे लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कटलेल्या कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला.

Web Title: Give a helping hand to the needy: Manoj Navsare