शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये द्यावेत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 04:21 IST

शेतक-यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी व दूध व्यवसाय टिकविण्याचे कारण देत शासनाने राज्यातील दूध भुकटी उत्पादकांना प्रति लिटर ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे - शेतक-यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी व दूध व्यवसाय टिकविण्याचे कारण देत शासनाने राज्यातील दूध भुकटी उत्पादकांना प्रति लिटर ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा हा निर्णय शेतकºयांसाठी नव्हे; तर दूध भुकटी उत्पादकांच्या भल्यासाठी घेतला आहे. त्याचा राज्यातील शेतकºयांना फायदा होणार नाही. शासनाने थेट शेतकºयांना किमान प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने केली आहे.दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाची सभा कात्रज डेअरी येथे झाली. अध्यक्ष विनायकराव पाटील म्हणाले, दूध खरेदी दर प्रतिलिटर २७ रुपये निश्चित केला असून, सहकारी संघांना त्यासाठी सक्ती देखील केली आहे. निश्चित दरापेक्षा कमी दर देणाºया दूध संघांना नोटिसा काढल्या आहेत.‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते-पोलिसांत झटापटदुधाच्या प्रश्नावर गुरूवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रवेशद्वारातून आत जाण्यावरून आंदोलक व पोलिसांत झटापट झाली. शासनाचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलकांनी दूध ओतले.

 

टॅग्स :milkदूधFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र