मुलींची सदू शिंदे लिग बुधवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:11 IST2021-02-24T04:11:23+5:302021-02-24T04:11:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्हा क्रिकेट संघटना आयोजित मुलींची सदू शिंदे लीग क्रिकेट स्पर्धा येत्या २४ फेब्रुवारीपासून ...

Girls' Sadu Shinde League from Wednesday | मुलींची सदू शिंदे लिग बुधवारपासून

मुलींची सदू शिंदे लिग बुधवारपासून

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे जिल्हा क्रिकेट संघटना आयोजित मुलींची सदू शिंदे लीग क्रिकेट स्पर्धा येत्या २४ फेब्रुवारीपासून पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावर सुरू होत आहे. ही स्पर्धा २० षटकांची असून ‘लिग कम नॉक आऊट’ पद्धतीने खेळवली जाणार आहे. संघटनेचेे सहसचिव उदय बाळ यांनी ही माहिती दिली.

स्पर्धेत पुढील २१ संघांनी सहभाग नोंदवला आहे - १) जिल्हा क्रिकेट संघटना २) पीवायसी ३) पीएमपी ग्रुप ४) शिरूर स्पोर्ट्स ५) आझम स्पोर्ट्स ६) क्लब ऑफ क्लब ७) ए. के. स्पोर्ट्स ब्लँक पँथर्स ८) गायकवाड क्रिकेट क्लब ९) व्हेरॉक अकादमी १०) ए. के. स्पोर्ट्स थंडरबोल्ट ११) चंद्रोस क्रिकेट क्लब १२) ननावरे एस. ए. गर्ल्स १३) सहमत क्रिकेट क्लब १४) सूर्या एज्युकेशन ट्रस्ट १५) स्टेडियम क्रिकेट क्लब १६) राइजिंग स्पोर्ट्स १७) वॉरियर्स क्रिकेट अकादमी १८) आर. के. क्रिकेट क्लब १९) सारा अकादमी, बारामती २०) होली स्पिरीट लोणी कंद २१) एटीएस क्रिकेट क्लब

Web Title: Girls' Sadu Shinde League from Wednesday