शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कुंडमळा बघायला गेलेली तरुणी इंद्रायणी नदीत बुडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 14:16 IST

शालिनी तिचे भाऊ आणि बहिणीसोबत रविवारी इंद्रायणी नदीतील कुंडमळा बघायला आली होती.

ठळक मुद्देरविवार दुपारपासून ते सोमवारी दुपारपर्यंत शोध कार्य सुरु

तळेगाव : इंद्रायणी नदीतील कुंडमळा बघायला गेलेली तरुणी पाय घसरून नदी पात्रात पडली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पोहता न आल्याने तरुणी वाहून गेली. ही घटना रविवारी (दि. ८) दुपारी घडली. शालिनी चंद्राबालन (वय १७ , रा. आकुर्डी) असे वाहून गेलेल्या तरुणीचे नाव आहे. एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने अद्यापपर्यंत शोधकार्य सुरू आहे. तळेगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शालिनी तिचे भाऊ आणि बहिणीसोबत रविवारी इंद्रायणी नदीतील कुंडमळा बघायला आली होती. नदीपात्राच्या बाजूने फिरत असताना शालिनीचा अचानक पाय घसरला आणि ती नदीपात्रात पडली. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने ती त्या प्रवाहात पोहू शकली नाही. तिला वाचविण्यासाठी तिचे भाऊ-बहीण देखील पाण्यात उतरले परंतु, पाण्याच्या प्रवाहात ते दोघेही वाहून जाऊ लागले. आसपास असलेल्या लोकांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी भाऊ आणि बहिणीला पाण्याच्या बाहेर काढले. मात्र, शालिनी कुठेही आढळून आली नाही. तत्काळ एनडीआरएफच्या जवानांना बोलवण्यात आले. रविवारी दुपारपासून ते सोमवारी दुपारपर्यंत शोध कार्य सुरु होते. शालिनीचा शोध सुरू असून तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत. 

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसDeathमृत्यूPoliceपोलिसindrayaniइंद्रायणी