शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाचव्या मजल्यावरुन उडी मारत विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न , रायसोनी कॉलेजमधील धक्कादायक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 19:08 IST

वाघोली येथील रायसोनी कॉलेजमध्ये इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

ठळक मुद्दे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट

पुणे: वाघोली येथील रायसोनी कॉलेजमध्ये इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना शनिवारी (दि.२८) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. रश्मी प्रभू करनेवाड (वय २२ , रा. नाशिक) असे या मुलीचे नाव आहे. उडी मारल्यानंतर तिला जवळच्या लाईफ लाईन हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले. बीई इलेक्ट्रॉनिकच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्यामुळे मात्र तिला रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहे. 

टॅग्स :Puneपुणेwagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसStudentविद्यार्थी