शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगर येथे युवतीचा विनयभंग करत आरोपींची एकाला मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 14:58 IST

एका १७ वर्षीय युवतीचा विनयभंग व युवतीच्या मावसभावाला दगडाने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देगेले वर्षभर त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद

राजगुरुनगर :येथे वाडा रस्त्यावर एका १७ वर्षीय युवतीचा विनयभंग व युवतीच्या मावसभावाला दगडाने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पीडित युवती राजगुरुनगर शहरातून रविवारी (दि. ६) रोजी वाडा रस्त्याने जात असताना आरोपी स्वप्नील होले (रा. होलेवाडी, ता. खेड) व त्याचा मित्र हे दुचाकीवरून आले. त्यांनी पीडित युवतीला रस्त्यात अडविले. होले याने तिचा हात धरून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावेळेस युवतीचा मावसभाऊ तेथून जात होता. त्याने याबाबत त्या आरोपींना जाब विचारला असता होलेने युवतीच्या मावसभावाच्या नाकावर दगड मारला तर त्याच्या मित्राने पाठीवर दगडाने मारहाण केली. यानंतर युवतीचा मामा होले यास भेटण्यास गेला असता त्यांना देखील धक्काबुकी करून ढकलून दिले. होले हा गेले वर्षभर त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव करत आहेत.

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसCrimeगुन्हा