शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

अमेरिका रिटर्न गिफ्टच्या बहाण्याने तरूणीला ११ लाखांचा चूना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 20:17 IST

फेसबुकवरच्या मैत्रीतून पाठवलेले गिफ्ट सोडवण्याच्या बहाण्याने तरुणीला तब्बल ११ लाख 59 हजार 500 रुपयांचा  चूना लागल्याची घटना पुण्यात घडली आहे.

पुणे : फेसबुकवरच्या मैत्रीतून पाठवलेले गिफ्ट सोडवण्याच्या बहाण्याने तरुणीला तब्बल ११ लाख 59 हजार 500 रुपयांचा  चूना लागल्याची घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी वानवडीपोलिसांनी अज्ञात मोबाईलधारक आणि खातेधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात वानवडी भागात राहणाऱ्या 27 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे. सदर प्रकार 11 ते 28 मार्च 2019 या काळात घडला आहे. या तरुणीची फिर्यादीशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. तू सुंदर आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे. लवकरच भारतात येऊन लग्न करणार असल्याची बतावणी तिला केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीच्या मोबाइलवर एक फोन आला.

 त्यात 'तुमचे गिफ्ट आले आहे. ते सोडविण्यासाठी 35 हजार रुपये कस्टम चार्जेस म्हणून भरावे लागतील', असे सांगितले. फिर्यादीने त्यानुसार पैसे ट्रान्सफर केले.त्यानंतर पुन्हा फोन आला. परदेशातून आलेल्या पाकिटामध्ये डॉलर आहेत. भारतीय चलनानुसार ती रक्कम अधिक आहे. त्यामुळे चलन बदलण्याचे आणि विमा क्‍लेमची किंमत म्हणून त्यांना वेळोवेळी पैसे भरण्यास भाग पाडले.त्यानंतरही फिर्यादीला कोणतेही गिफ्ट मिळाले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे ध्यानात आले. त्यांनी पोलिसात धाव घेतली.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसWanvadiवानवडी