घोटवडे शाळेच निर्जंतुकिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:31+5:302020-11-28T04:07:31+5:30

पालक शिक्षक व शाळा व्यवस्थापण समिती बैठक सामाजिक अंतर पाळून सेनिटायझर हाताला लाऊन व मास्क लाऊन पार पडली. त्यामध्ये ...

Ghotwade school sterilization | घोटवडे शाळेच निर्जंतुकिकरण

घोटवडे शाळेच निर्जंतुकिकरण

पालक शिक्षक व शाळा व्यवस्थापण समिती बैठक सामाजिक अंतर पाळून सेनिटायझर हाताला लाऊन व मास्क लाऊन पार पडली. त्यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापक गुंजाळ यानी शासन नियम सांगून शाळा सुरू करण्यासमंधी पालकांना संमतीपत्र भरून व पालकांना शाळा सुरू करण्याबाबत विचारणा केली त्यास पालकांनी संमती दिली.

१डिसेंबरला निवडणूक केंद्र शाळेत असल्यामुळे २ डिसेंबरला शाळेचे इ .९वी व १० वी चे वर्ग सुरू होतील विध्यर्थी शाळेत येण्याजाण्याची व्यवस्था पालक करतील अशी सूचना दिली. अशी माहिती शिक्षक मालन ववले व सुनील सातव यानी दिली

Web Title: Ghotwade school sterilization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.