शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गिझर दुरुस्ती पडली पाच लाखाला, ऑनलाईन ॲपद्वारे महिलेच्या नावे परस्पर कर्ज

By रोशन मोरे | Updated: September 18, 2023 17:06 IST

महिलेच्या नावावर परस्पर कर्ज काढून पाच लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली...

पिंपरी : गिझर दुरुस्ती करण्यासाठी महिलेने फोन केला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने तो गिझर कंपनीचा माणूस असल्याचे भासवून महिलेला एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्या ॲपद्वारे महिलेच्या बँक खात्यातील पैसे काढून घेतले. तसेच महिलेच्या नावावर परस्पर कर्ज काढून पाच लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना सोमवारी (दि.११) हिंजवडी येथे घडली.

या प्रकरणी पीडित महिलेने रविवारी (दि.१७) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी महिलेशी फोनवर बोलणाऱ्या संबधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांच्या घरातील गिझर खराब झाला. तो दुरुस्त करण्यासाठी महिलेच्या सासऱ्याने संबंधित गिझरची कंपनीचा नंबर गुगलवर शोधला. गुगलवर मिळालेल्या नंबरवर महिलेने फोन केला असता फोन उचलणाऱ्या व्यक्तीने तो कंपनीचा कर्मचारी असल्याचे भासवले. तसेच महिलेला एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्या ॲपद्वारे महिलेच्या बँक खात्यातून प्रथम ९१ हजार ६५ रुपये नंतर एक हजार नऊशे ५० रुपये काढून घेतले. तसेच महिलेच्या नावावर परस्पर ऑनलाईन पद्धतीने एक लाख ४७ हजार रुपयांचे कर्ज घेतले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी