शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बारामती शहराला बंद पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा करणार उपमुख्यमंत्री अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 20:56 IST

शहराला गॅस पाईपलाईनद्वारे पुरवठाकरण्यासाठी काही ठिकाणी रस्ते खोदाई करावी लागणार ..

ठळक मुद्देमोबाईलवर खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर केंद्र सरकारची आवश्यक मंजुरी तांदुळवाडी प्रभागासह,बीजगुणन केंद्राच्या जागेवर अशी दोन उद्याने विकसित करण्यात येणार

बारामती : बारामती शहराला बंद पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा करण्यात येणार आहे.त्यासाठी आवश्यक मंजुरी मिळाली आहे. इतके दिवस आपण दुकानात जावुन गॅस सिलिंडर आणत असु. पुर्वीच्या काळात मी देखील दातेंच्या दुकानात गॅस सिलिंडर आणण्यास जात असल्याची आठवण यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितली.

बारामती येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना पवार यांनी ही माहिती दिली.यावेळी पवार पुढे म्हणाले, शहराला गॅस पाईपलाईनद्वारे पुरवठाकरण्यासाठी काही ठिकाणी रस्ते खोदाई करावी लागणार आहे.याबाबत नगराध्यक्षापौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांना सुचना देण्यात आल्या आहेत. गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खोदाईनंतर तेपुर्ववत होतील,याची दक्षता घेण्यात येईल.त्यासाठी आवश्यक निधी देखीलमंजुर करण्याचे सुतोवाच पवार यांनी केले. नगरसेवक जय पाटील यांच्यातांदुळवाडी प्रभागासह,बीजगुणन केंद्राच्या जागेवर अशी दोन उद्याने विकसित करण्यात येणार आहेत.शनिवारी(दि १८) सकाळी शहरातील विकासकामांची पाहणी करताना तुळजारामचतुरचंद महाविद्यालयात येताना अनेक विद्यार्थी रेल्वे रुळ धोकादायकपध्दतीने ओलांडत असल्याचे दिसुन आले.त्याबाबत सब वे तयार करण्यात येणार आहे.यासंदर्भात त्याचवेळी मोबाईलवर खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर केंद्र सरकारची आवश्यक मंजुरी घेण्यासाठी चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले.—————————————

टॅग्स :BaramatiबारामतीCylinderगॅस सिलेंडरAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळे