थापे-वारवडी ग्रामपंचायतीवर गंगाराम जगदाळे यांचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:08 IST2021-02-05T05:08:01+5:302021-02-05T05:08:01+5:30

बिनविरोध निवड झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे : नीलेश दत्तात्रय जगदाळे, मुक्ता तानाजी पवार, रुपाली अशोक खवले व सुरेखा दादा ...

Gangaram Jagdale dominates Thape-Warwadi Gram Panchayat | थापे-वारवडी ग्रामपंचायतीवर गंगाराम जगदाळे यांचे वर्चस्व

थापे-वारवडी ग्रामपंचायतीवर गंगाराम जगदाळे यांचे वर्चस्व

बिनविरोध निवड झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे : नीलेश दत्तात्रय जगदाळे, मुक्ता तानाजी पवार, रुपाली अशोक खवले व सुरेखा दादा खवले.

निवडून आलेले उमेदवार असे -ः काळुबाई ग्रामविकास पॅनल रुपाली संजय खवले व सुरेश कुंडलिक खवले तर विरोधी गटाचे शिवाजी गोविंद खवले.

या निवडणुकीत पॅनल प्रमुख म्हणून माजी सरपंच नीलेश जगदाळे तर प्रचारप्रमुख म्हणून दत्तात्रय जगदाळे, रोहित खवले, अनिल वाडकर यांनी काम पाहिले. याचबरोबर बाळासाहेब खवले, उत्तम खवले आप्पा खवले, दौलत खवले, प्रकाश खवले, शंकर वाडकर, संपत वाडकर, संजय खवले, अप्पा वा. खवले, सचिन खवले, महादेव खवले, राजाराम खवले, शिवाजी वाडकर, शिवाजी आंबवले, विठ्ठल वाडकर यांचे सहकार्य लाभले.

बातमीसोबत फोटो पाठवित आहे.

--

फोटो २९ गराडे ग्रामपंचायत

फोटोओळी ः थापे-वारवडी ( ता. पुरंदर ) येथे विजयी उमेदवारासोबत ग्रामस्थ.

Web Title: Gangaram Jagdale dominates Thape-Warwadi Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.