मांजरेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गणेश मांजरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:14 IST2021-08-19T04:14:21+5:302021-08-19T04:14:21+5:30

उपसरपंच सुमन सुरेश मांजरे यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अनिता मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात ...

Ganesh Manjre as Deputy Panch of Manjrewadi Gram Panchayat | मांजरेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गणेश मांजरे

मांजरेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गणेश मांजरे

उपसरपंच सुमन सुरेश मांजरे यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अनिता मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. उपसरपंचपदासाठी गणेश मांजरे यांचा एकमेव अर्ज आल्याने उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, बाजार समिती माजी सभापती नवनाथ होले. तिन्हेवाडीचे सरपंच अरुण थिगळे, वैभव घुमटकर, संजय घनवट, विजयसिंह शिंदे ,सरपंच अनिता मांजरे, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा मलघे, मयुरी मांजरे, सतीश मलघे, शरद मांजरे, कल्पना मांजरे, कमल मांजरे ,पोलीस पाटील प्रमोद मांजरे, विलास मांजरे,जयसिंग मांजरे ,भगवान मलघे, साहेबराव मलघे, किसन मांजरे गुरुजी, रोहिदास मांजरे,बाळासाहेब मांजरे ,साहेबराव मलघे, राहुल मलघे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Ganesh Manjre as Deputy Panch of Manjrewadi Gram Panchayat