शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या पुणे जिल्ह्याध्यक्षपदी गणेश भेगडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 18:26 IST

भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी गणेश भेगडे यांची निवड करण्यात आली. भेगडे यांनी यापूर्वी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी काम केले आहे. भाजपचे राज्य सरचिटणीस सुरेश हलवणकर यांनी याबाबतची घोषणा केली. 

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी गणेश भेगडे यांची निवड करण्यात आली. भेगडे यांनी यापूर्वी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी काम केले आहे. भाजपचे राज्य सरचिटणीस सुरेश हलवणकर यांनी याबाबतची घोषणा केली. 

     पिंपरी-चिंचवड भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज आहेर मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. ते जिल्ह्यासाठी निवडण्यात आलेले मावळमधील पाचवे शहराध्यक्ष आहेत. त्यांच्या निवडीसाठी पुनर्वसन मंत्री बाळा भेगडे यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. गणेश हे त्यांचे अनेक वर्षांपासून विश्वासू सहकारी मानले जातात. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या निवडीचा फायदा भेगडे यांना होणार आहे. दरम्यान नवनिर्वाचित गणेश भेगडे हे अनेक वर्ष सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत आहेत. ते सह्याद्री इंग्लिश स्कुल आणि विश्वनाथ भेगडे पतसंस्थेचे संस्थापक आहेत. भेगडे तालीम मित्र मंडळाचे पदाधिकारी असून त्यांनी यापूर्वी भाजपच्या जिल्हा प्रभारीपदी काम केलेले आहेत. त्यांच्या निवडीसाठी मंत्री असलेल्या बाळा भेगडे यांनी ताकद पणाला लावण्याचे दिसून आले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाmavalमावळPresidentराष्ट्राध्यक्षPoliticsराजकारण