शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: 'आज गडी लय जोरात हाय...जास्त बोलत नाही'; अजित पवार आणि राजेंद्र पवारांत रंगला चिमट्यांचा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 09:11 IST

Ajit Pawar, Rajendra Pawar in Baramati: बारामती येथे मंगळवारी अटल इनोव्हेशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये अजित पवार  बोलत होते. तत्पूर्वी, प्रास्ताविकामध्ये संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी त्यांच्याबाबत एक तक्रार केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती  : ‘आमचे बंधू आज लय जोरात होते. एखाद्याकडून काम करून घ्यायचे असेल तर त्याला उभा, आडवा न करता काम गोडीगुलाबीने करून घेतले पाहिजे. मात्र, त्यांच्या भाषणात सारखे चिमटे होते. जे काम असेल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. जास्त बोलत नाही. कारण आमचे ते मोठे बंधू आहेत,’ या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांना कोपरखळी मारली. 

बारामती येथे मंगळवारी अटल इनोव्हेशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये अजित पवार  बोलत होते. तत्पूर्वी, प्रास्ताविकामध्ये संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी कृषी महाविद्यालय व कृषी शिक्षणातील काही अडचणींबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पाच बैठका झाल्या. मात्र, कोणताही निर्णय झाला नाही, अशी तक्रार केली. हाच धागा पकडून अजित पवार यांनी राजेंद्र पवार यांना, ‘आज गडी लय जोरात आहे, बंधुराज नोंद घेतलेली आहे एवढेच सांगतो,’ अशा शब्दांत कोपरखळी मारली. या वक्तव्यावर सभागृहात चांगलीच खसखस पिकली. 

ठाकरेंकडूनही फिरकी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘अजितदादा आणि राजेंद्र तुम्ही दोघांनी आधी ठरवा आणि मग माझ्याकडे या. दादांनी आडकाठी आणली तर आपण पवार साहेबांकडे जाऊन ते काम करू’, असे म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार